413709

इतर मागासवर्गीयाकरिता योजना

शैक्षणिक कर्ज

 • आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व संगणक अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय परिषदांची मान्यता
 • असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
 • प्रतिवर्षी जास्तीत जास्त रु. १,२५,०००/- व संपूर्ण अभ्यासक्रमासाठी रु. ५ लाख पर्यंत.
 • कर्ज रक्कमेवर ४% दराने व्याज आकारण्यात येईल. विद्यार्थिनींना व्याजदरावर अर्धा % सवलत राहील व त्यांच्यासाठी व्याजदर ३.५% आकारण्यात येईल.
 • शिक्षण पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ५ वर्षात परतफेड
 • या योजनेत राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९०%, राज्य महामंडळाचा सहभाग ५% व लाभार्थींचा सहभाग ५% राहील.

अर्जदार लाभार्थीची अर्हता

 1. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
 2. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
 3. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 4. बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
 5. राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
 6. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल
 7. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
 8. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

 1. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. २.जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.
 2. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
 3. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
 4. २ जामिनदारांची प्रमाणपत्र
 5. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
 6. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
 7. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

थेटकर्ज 

 • प्रकल्प मर्यादा रु. २५,०००/
 • व्याजदर २%
 • परत फेड ३ वर्षे

अर्जदार लाभार्थीची अर्हता

१. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.

२. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.

३. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

४. बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.

५. राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.

६. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

७. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

८. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

१. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.

२ जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.

३. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतार

४. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.

५. २ जामिनदारांची प्रमाणपत्रे.

6 स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.

७. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.

८. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

मुदती कर्ज 

 • प्रकल्प मर्यादा रु. ३ लाख पर्यंत
 • राज्य व महामंडळाचा सहभाग १०%
 • कर्जावर ६% दराने व्याज
 • राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ८५%
 • लाभार्थींचा सहभाग ५%
 • परतफेडीचा कालावधी ५ वर्षे

अर्जदार लाभार्थीची अर्हता

 1. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
 2. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
 3. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 4. बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
 5. राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
 6. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
 7. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
 8. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

 1. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. २.जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.
 2. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
 3. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
 4. २ जामिनदारांची प्रमाणपत्रे.
 5. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
 6. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
 7. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

 स्वर्णिमा योजना

 • प्रकल्प मर्यादा रु. ७५,०००/- पर्यंत. त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९५% व राज्य महामंडळाचा सहभाग ५%
 • महिलांना सहभाग भरण्याची गरज नाही.
 • कर्जावर ५% दराने व्याज
 • परतफेडीचा कालावधी ७ वर्षे

अर्जदार लाभार्थीची अर्हता

 1. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
 2. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
 3. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 4. बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
 5. राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
 6. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
 7. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
 8. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

 1. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.
 2. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.
 3. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
 4. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
 5. २ जामिनदारांची प्रमाणपत्रे.
 6. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
 7. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
 8. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात

सूक्ष्म पतपुरवठा 

 • नोंदणीकृत अशासकीय संस्थांमार्फत स्वयंसहाय्यता व बचत गटास कर्जपुरवठा करणेसाठी संस्थेला रु. ५ लाखापर्यंत कर्ज
 • संस्था बचत गटातील कमीतकमी २० सदस्यांना जास्तीत जास्त रु. २५,०००/- पर्यंत कर्ज देऊ शकते. तथापि, जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वितरीत करणे अपेक्षित आहे.
 • या रक्कमेपैकी राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९०%
 • राज्य महामंडळाचा सहभाग ५%
 • संस्थेचा / बचत गटातील सभासदांचा सहभाग ५%
 • संस्थेस व लाभार्थींस ५%
 • परतफेडीचा कालावधी ३ वर्षे

अर्जदार लाभार्थीची अर्हता

 1. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
 2. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
 3. तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 4. बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
 5. राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
 6. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
 7. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
 8. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

 1. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. २.जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.
 2. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
 3. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
 4. २ जामिनदारांची प्रमाणपत्रे.
 5. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
 6. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
 7. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

127 total views, 0 views today