413709

आमच्याविषयी
आमच्याविषयी

                  नमस्कार, आपले श्रीरामपूर तालुक्याच्या वेबसाईटवर स्वागत आहे.आम्ही श्वेता कॉम्प्युटर , श्रीरामपूर येथे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजने अंतर्गत वेब डीझायनिंग हा कोर्स केलेला आहे. त्या कौशल्याच्या सहाय्याने हि वेबसाईट तयार करीत आहोत.

                जगामध्ये खूप जलद बदल होत आहे. इंटरनेटमुळे जग एकदम जवळ येऊन ठेपले असून, खेड्यापाड्यांमध्येही आता इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे. त्या पुढेही जाऊन आता अनेक युवक मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करताना दिसतात. आता प्रत्येकाकडे android मोबाईल हा असतोच. घरबसल्या गावापासून ते जगातील कानाकोपऱ्याची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे कळविण्यात आनंद होतो की, आम्हीही श्रीरामपूर तालुक्‍याची www.shrirampurtaluka.com या नावाने वेबसाईट सुरू केली आहे.

                 वेबसाईट खऱ्या अर्थाने परिपूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा वेबसाईटच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्‍याची माहिती जगभर दिसणार आहे. आपल्या काही सूचना असतील, काही माहिती उपलब्ध असेल, वेबसाईटसाठी फोटो पाठवायचे असतील तर आमच्याकडे पोचवा. तुम्ही केलेल्या सूचनांचे स्वागतच आहे. तुम्ही पाठविलेली योग्य माहिती वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल.

धन्यवाद .

 

नाव  ई-मेल 
राजू बनसोडे bansoderaju.ss@gmail.com
कोमल जाधव komaljadhav.12399@gmail.com
शितल देशमुख dshital41@gmail.com
अश्विनी दळवी ashwinidalvi2016.2017@gmail.com
आसिया शेख asiyashaikh2016.2017@gmail.com
विजया पवार pawarvijaya@rediffmail.com
सोनाली कवडे sonalikawade2016.2017@gmail.com
पल्लवी लांडे pallavigawadelande@gmail.com

 

264 total views, 0 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *