श्रीराम मंदिर ट्रस्ट मेन रोड आयोजित

श्रीराम नवमी जन्मोत्सव
दि.१८/३/२०१७ ते ०४/०४/२०१७ या कालावधीत श्रीराम मंदिर मेन रोड श्रीरामपूर या ठिकाणी
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
दैनंदिन कार्यक्रम काकड आरती (भजन) पहाटे ५ ते ६.30 सामुदायिक ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन – सकाळी ८.०० ते १२ भजन- दु. ३ ते ६.30 हरिपाठ – सायं.६.३० ते ७.३०

वार दिनांक भजनी मंडळाची नावे
मंगळवार २८/०३/२०१७ श्रीराम भजनी मंडळ
बुधवार २९/०३/२०१७ गिता भजनी मंडळ
गुरुवार ३०/०३/२०१७ श्रीराम महिला भजनी मंडळ,हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन
शुक्रवार ३१/०३/२०१७ विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ,वडाळा महादेव
शनिवार ०१/०३/२०१७ शिवप्रसाद भजनी मंडळ,मार्केट यार्ड
रविवार ०२/०३/२०१७ लक्ष्मीनारायण भजनी मंडळ,गोंधवणी
सोमवार ०३/०३/२०१७ सामाईक भजन,हरिपाठ

मंगळवार ०४/०३/२०१७ श्रीराम जन्मोत्सव दुपारी १२:०० वाजता.

2,138 total views, 0 views today