रक्तदान शिबीर(29/3/2017)

 

सिंधी युवा फौंडेशन व सिंधी हिंदू ट्रस्ट, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी दिवस चेटीचंड उत्सवा निमित रक्तदान शिबीर बुधवारी दि.२९/०३/२०१७ रोजी सकाळी १०.०० ते २.०० वा पर्यंत आयोजित करण्यात आले होते. जास्तीत जास्त इच्छुकांनी या श्रेष्ठ दानात सहभाग नोदवीला याचे स्थळ सिंधी हिंदू मंदिर , गोंधवणी रोड, श्रीरामपूर होते.

1,661 total views, 0 views today