मुखवटा

मुखवटा

आपल्या समोर जे चेहरे दिसतात ते चेहरे नसून मुखवटे असतात. बगळयांच्या मुखवट्याखाली कावळे असतात. वाघांच्या मुखवट्यांखाली बोके असतात. हरणाच्या कळपाला घेरणारे लांडगे असतात. आयत्या शिकारीवर ताव मारणारे गिधाडे असतात. होऊन गेले ते योगी महायोगी,संत,फकिर...

1,391 total views, no views today

गीत गाऊनी

गीत गाऊनी

गीत गाऊनी झोपविले पक्षांनी. तांबडं फुटल्यावर उठविले पक्ष्यांनी. विठु नामाचा गजर दुमदुमळा मंदिरांनी ठसे उमटविले तालांवर पावलांनी लखलखले अंतर्मन अभंग संतांचे ऐकोनी. डोंगरमाथ्यावर ऊन चढले सावली सांडुनी. गरगरा फिरल्या सावल्या झांडांच्या फांदीतुनी रेंगाळल्या छटा क्षीतीजावरती काळोखाच्या गेले अंधारुनी पुन्हा गीत गाऊनी झोपविले...

1,497 total views, no views today

राधा…. राधा…

राधा…. राधा…

गोवाले बोले , राधा, राधा, तेरा कान्हा काला ‘तु’ चंद्रमा जैसी गोरी फिर भी फॅंस गई छोरी राधा बोली, मेरा कान्हा सबसे न्यारा सबसे निराला उसे नजर ना लगे इसलिए वह काला. गोवाले बोले...

1,731 total views, no views today

ऊर्जा

ऊर्जा

अनादि काळापासुन निर्माण होणाऱ्या ज्वाळांच्या सूर्याशी नजर भिडवून टाक. होऊन कर्तृत्वरुपी इंद्रधनुष्य संपूर्ण आकाश व्यापून टाक. अबला नारी हा स्त्रीत्वाला लागलेला कलंक मिटवून टाक. स्वकतृत्वाचा डंका या जगात बाजवून टाक. स्त्रीत्व हे, जीवनाला पडलेलं...

1,698 total views, no views today